नरखेड: नरखेड येथे पत्नी सोबत नेहमी बोलण्याच्या कारणावरून खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने सुनावली सश्रम कारावासाची शिक्षा
Narkhed, Nagpur | Sep 3, 2025
30 डिसेंबर 2020 रोजी रात्री 11:00 वाजता च्या सुमारास नरखेड येथील गजबे यांच्या किराणा दुकानासमोर विनोद नारनवरे यांना...