माण: ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी दर्शनासाठी आजवर कायम गर्दीत होतो,पण आता मंत्री म्हणून स्वागत करणार आहे : जयकुमार गोरे
Man, Satara | Jun 30, 2025
आजवर आयुष्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यामध्ये दर्शनासाठी अनेकदा गेलो. गर्दीतून दर्शन घेतले. कधी कधी तर...