मैत्री झाली तिथेच मित्राचा खून,श्वानाने शोधला भोसकलेला चाकू,आरोपी अटक, चिकलठाणातील घटना
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 30, 2025
छत्रपती संभाजीनगर:खानावळीमध्ये ओळख होऊन ओळखीचे रूपांतर मैत्रीत झालं.मात्र ज्या खानावळीत मैत्री झाली त्याच खानावळीत...