लोकशाही आणि संविधानावर ज्यांचा विश्वास आहे त्यांचा आज अपमान झाला विजय वडेट्टीवार
आज दिनांक सहा ऑक्टोबर 2025 वेळ सायंकाळी चार वाजताच्या सुमारास काँग्रेसने ते विजय वडेट्टीवार यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई यांच्यावर आज न्यायालयामध्ये हल्ला करण्याचा जो प्रयत्न झाला आहे तो प्रयत्न म्हणजे लोकशाही आणि संविधानावर ज्यांचा विश्वास आहे त्यांचा आज अपमान झाला असून अशा सनातनी यांना हे पाठबळ कुठून मिळतं असा संतप्त सवाल ही यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.