माढा: सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर; पोलीस ठाणे कार्यालयात माहिती
Madha, Solapur | Aug 18, 2025
माढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली येथे पोलीस...