कणकवली: चाकरमान्यांना घेऊन कोकण रेल्वे मार्गावर मोफत मोदी एक्सप्रेस दादर येथून कोकणात रवाना : सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे
Kankavli, Sindhudurg | Aug 23, 2025
बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवानिमित्त मुंबई व मुंबई...