अमरावती: राजकमल-जयस्तंभ चौक ते रेल्वे स्टेशनदरम्यानचा उड्डाणपूल सर्व वाहनधारक व पादचाऱ्यांसाठी आज मध्यरात्रीपासून संपूर्णतः बंद
Amravati, Amravati | Aug 24, 2025
शहराच्या मध्यवर्ती भागातील महत्त्वाचा राजकमल चौक, जयस्तंभ चौक ते रेल्वे स्टेशनदरम्यानचा उड्डाणपूल पूर्णतः नादुरुस्त...