पारशिवनी: महादुला ते पारशिवनी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू तर तीन जण जखमी झाले.
महादुला ते दहेगावजोशी मार्गे पारशिवनी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू तर तीन जण जखमी झाले. मोटर सायकल चालक ईटगाव निवासी विरुध गुन्हा दाखल पुढील तपास पारशिवनी पोलिस करित आहे