आज दिनाक 4 जानेवाथी सातकाळी 5 वाजता मिळाल्या माहितीनुसार जालन्यात भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि भाजपा आमदार बबनराव लोणीकर या दोघांनी एकमेकांना पेढे भरवले आहेत. तर दानवे - लोणीकर या राम - लक्ष्मणच्या जोडीला पुढील निवडणुकीत खासदार होऊ द्या, असे आशीर्वाद गोरंट्याल यांनी राम मंदिरातील महाराजांकडे मागितले आहेत. जालन्यात आज राममंदिरात नारळ फोडून भाजपाच्या प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी दानवे आणि लोणीकर यांनी एकमेकांना पेढे भरवले. भाजपला नंबर एकचा पक्ष करण्यात माझा आणि रावसाहेब दानवे यांचा सि