कळवण: पाथरवाला तालुका अंबड येथील भाविक सप्तशृंगी गडावरून ज्योत घेऊन दुपारी वणीहून अंबड कडे मार्गस्थ झाले.
Kalwan, Nashik | Sep 19, 2025 साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ समजल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर ज्योत घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक दाखल झाले आहेत त्यापैकी पाथरवाला तालुका अंबड जिल्हा जालना येथील भाविक हे गडावरती ज्योत घेऊन ते आता मार्गक्रम करत आहे