चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याने फटाका विक्रीसाठी 15 दिवसाची मुदत वाढ
चंद्रपूर जिल्ह्यात फटाका विक्रीसाठी फक्त पाच दिवसाची परवानगी देण्यात आली होती मात्र या मर्यादेमुळे फटका व्यवसायिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता ही बाब लक्षात घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी थेट सवांदसाधला व फटाका विक्रीसाठीची मुदत पंधरा दिवसाची देण्यात आली आहे