शरद जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर अनेक वर्षांपासून मकाजी बुवाजी मूर्ती असून या ठिकाणी सालाबाद दिवाळीच्या निमित्ताने गाय म्हशीच्या प्रापृंगात खेळ खेळला जातो मात्र यावर्षी या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे या खेळाला गालबोट लागले आहे लाटेच्या केल्यामुळे संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या वाहनावर फटाके फोडले तसेच दगडफेक करून आपला रोष व्यक्त केला आहे या संदर्भात पुढील तपास दिवसा पोलीस करत आहे