देवरी तालुक्यातील ग्राम पिंडकेपार येथील ओकटू वातू कोल्हारे यांचा बोरगाव परिसरात अपघात झाल्याने ते जखमी झाले त्यांना उपचारासाठी देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर रविवारी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे