सातारा: बेबलेवाडी तालुका सातारा येथील आईचे दागिने चोरी करणाऱ्या मुलाला वाढे फाटा येथून तालुका पोलिसांनी केली अटक
Satara, Satara | Sep 4, 2025
घरातील आईचे दागिने चोरून पसार झालेल्या मुलाला सातारा तालुका पोलिसांनी वाढे फाटा येथून अटक केली, त्याच्या ताब्यातून सात...