सावली: व्यहाड खुर्द वार्ड क्रमांक चार मध्ये खाजगी कंपनीने ग्रामपंचायतची परवानगी न घेता टॉवरचे काम केले सुरू
Sawali, Chandrapur | Aug 1, 2025
सावली तालुक्यातील व्यहाड खुर्द येथील वार्ड क्रमांक चार मधील भरवस्तीत खाजगी कंपनीने टावरचे काम सुरू केलेले आहे...