कारंजा: शिक्षक कॉलनी मार्गावर अवैधरित्या गौण खनिजची वाहतूक.. ट्रॅक्टर रेती ट्रॉली असा एकूण 7लाख 10हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..
Karanja, Wardha | Oct 15, 2025 कारंजा येथील शिक्षक कॉलनी मार्गावर पोलिसांनी दिनांक 14 तारखेला साडेदहा वाजता च्या सुमारास अवैधरित्या ट्रॅक्टर ट्रॉली आणि रेती गौण खनिज ची चोरटी वाहतूक करताना मिळून आल्याने पंचा समक्ष एकूण किंमत सात लाख दहा हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला. या संबंधात दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता जमीन महसूल अधिनियमानुसार कार्यवाही करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज दिली