29/11/2025 18.45 वाजे सुमारास वैजापुर कडुन गंगापुर कडे जाणा-या रोडवर अंदरसुल फरसान दुकाणासमोर वैजापुर येथे इसम नामे साईनाथ साहेबराव ठोंबरे वय 36 रा. भायगाव, ता. वैजापुर, जि. छ. संभाजीनगर याने मद्यार्काचे सेवन करुन स्वतःच्या व इतरांच्या जिवीतास धोका होईल अशा स्थीतीत बजाज कंपनिची प्लटिना मोटारसायकल क्रंमाक MH20-CP-1280 ही चालवत असतांना मिळुन आला. म्हणुन सदर इसमा विरुद्ध कलम 185 मो.वा.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.