येवला: येवला मनमाड रोडवर धानोरे शिवारात दोन वाहनांचा भीषण अपघात पाच जण जखमी
Yevla, Nashik | Nov 5, 2025 येवला मनमाड रोडवर दोन वाहनांचा भीषण अपघात होऊन यामध्ये पाच जण गंभीरित्या जखमी झाले आहे येवला मनमाड रोडवर धानोरे शिवारात स्कोडा गाडी आणि रिक्षाचा भीषण अपघात झाल्याने यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहे जखमींना येवला येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघातामुळे काही काळ या रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली होती