जळगाव: राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी निदर्शने; जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Jalgaon, Jalgaon | Sep 1, 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या मागणीसाठी सोमवारी दुपारी जळगाव...