शिरपूर: सावळदे येथील नामांकित कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याने गळफास,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Shirpur, Dhule | Sep 15, 2025 तालुक्यातील सावळदे येथील नामांकित कॉलेजच्या वसतिगृहात एका २० वर्षीय विद्यार्थ्याने पंख्याला चादरीच्या साहाय्यागळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 14 सप्टेंबर 2025 रोजी रविवारी सायंकाळी उघडकीस आली.अथर्व अमिय पुरोहीत वय २०,रा.रविंद्रनगर, खरगोन, मध्यप्रदेश असे मयतांचे असून तो सावळदे येथील बॉइज होस्टेल मध्ये राहत होता.