Public App Logo
Jansamasya
National
���ीएसटी
Happydiwali
Nextgengst
Cybersecurityawareness
Pmmsy
Diwali2025
Matsyasampadasesamriddhi
Fidfimpact
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds

दारव्हा: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत व कर्जमाफीची बहुजन मुक्ती पार्टी मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Darwha, Yavatmal | Oct 10, 2025
सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार मदत तसेच संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे यवतमाळ-वाशिम लोकसभा अध्यक्ष व दिग्रस विधानसभा प्रभारी बिमोद मुधाने यांनी आज दि. १० ऑक्टोबरला दु. १ वा. तहसीलदारांच्या मार्फत निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

MORE NEWS