नगर: रिपाईजिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला आरोपींवर कारवाई करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी
Nagar, Ahmednagar | Sep 1, 2025
जामखेड तालुक्यातील नान्नज येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला...