देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पदभार स्वीकारताच शहरातील प्रलंबित प्रश्नांवर थेट कार्यवाहिचा पवित्रा घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या कामगार वसाहतीत नगरपरिषदेच्या वतीने विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आली.