चंद्रपूर: चिंतल दाबा येथे झालेल्या शिबिरातून अडचणीची सोडवणूक उस्फुर्त प्रतिसाद जनतेने मानले अलका आत्राम यांचे आभार
चंद्रपूर चिंतन दाबा येथे अलका आत्राम यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन तालुक्यातील मंडळाच्या ठिकाणी विविध योजनेचे एकत्रित कॅम्प घेण्यासाठी विनंती केली होती त्यानुसार चिंतन धाबा येथे 14 सप्टेंबर रोज रविवारला सकाळी दहा वाजता पहिला कॅम्प आयोजित करण्यात आला यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या वतीने बहुतेक वयोवृद्ध लोकांचे मानधन बंद झाले ते कशामुळे झाले चेक करणे त्यानंतर आधार अपडेट करणे केवायसी करणे यासाठी संपूर्ण सोयीनुसार व्यवस्था करण्यात आले ज्या अडचणी शिबिरातून सोडविल्या