हिंगोली: (दि. १५) जिल्हा परिषद हिंगोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या प्रमुख उपस्थितीत अवयवदान व तंबाखू मुक्त शपथ
8.6k views | Hingoli, Maharashtra | Aug 15, 2025
जिल्हा परिषद हिंगोली येथे ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या उपस्थितीत...