भोर: वेळू येथे भीषण अपघात; दोन कंटेनर, पीकअप व तीन दुचाकींची धडक
Bhor, Pune | Jul 30, 2025 पुणे-सातारा महामार्गावरील वेळू येथील डब्ल्यूओएम कंपनीसमोर बुधवारी (दि. ३०) सकाळी ९ वाजता मोठा अपघात झाला. या विचित्र अपघातात दोन कंटेनर, एक पीकअप आणि तीन दुचाकींचा समावेश असून चार जण जखमी झाले आहेत.यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.