वर्धा: मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांचचे नुकसान
Wardha, Wardha | Sep 28, 2025 मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांची नुकसान वर्धा जिल्ह्यात काल पासून खूप जास्त प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे अशाच शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये कपाशी सोयाबीन पीक लागवड केली होती मात्र जास्त पाणी पडल्यामुळे पूर्ण शेतामध्ये पाणी शिरले आहेत त्यामुळे पिकाचे नुकसान खूप जास्त प्रमाणात होत आहे यावर्षी जास्त प्रमाणात पाणी पडल्यामुळे शेतकरी बांधव मेटाकुटीस आहे मजुरांना यावर्षी कामे मिळणे कठीण अवघड झाले आहे सोयाबीनचे पीक पूर्णपणे सडून गेले आहे तसेच कपाशीला लागलेले बोंडे सुद्धा पाण्यामुळे तु