समुद्रपूर: शासकीय विश्राम गृहात पार पडली भारतीय जनता पक्षाची सुशासन गरीब कल्याण उपक्रमा संबधी बैठक
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या मार्गदर्शनात समुद्रपुर शहरातील शासकीय विश्राम गृहीत विकसीत भारत अमृत काळ सेवा सुशासन गरीब कल्याण ११ वर्ष अभियांना बदल भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला मार्गदर्शक म्हणून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपअध्यक्ष किशोर दिघे, सुभाष कुंटेवार, विधानसभा प्रमुख संजय डेहणे,रवि लढी, उपनराअध्यक्ष बाबाराव थुटे,मंडळ,अध्यक्ष हेमंत राऊत, शेषराव तुळणकर, वामनराव चंदनखेडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.