यवतमाळ: राज्याचे मंत्री मृद व जलसंधारण तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना मातृशोक
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी सोमवार, दिनांक १० नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम बुधवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी, शिवपुरी ( पहूर इजारा) ता. कळंब येथे सकाळी १० वाजता होणार आहे.प्रमिलादेवी यांच्या पश्चात पती दुलीचंद राठोड, मुलगा मंत्री संजय....