मानवता आणि सामूहिक एकतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक मानवधर्म चर्चाभवन, सुकडी/डाकराम येथे दिनांक ८ जानेवारीला भव्य सामूहिक एकतेचे हवन कार्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य मा.श्री जगदीश(बालू) बावनथडे यांची प्रमुख उपस्थिती होती.