वणी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प. गट)नगर परिषद निवडणूक स्वतंत्र लढणार शहरातील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत माहिती
Wani, Yavatmal | Nov 15, 2025 वणी नगर परिषदेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या मतभेदांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.