नरखेड: नरखेड हद्दीत दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Narkhed, Nagpur | Sep 24, 2025 नरखेड पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरोधात कोंबिंग ऑपरेशन राबविले या प्रकरणी दारू विक्री करणारे आरोपी राजकुमार तायडे, बंडू कैलाखे, व प्रल्हाद टेकाम विरोधात नरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.