नंदुरबार: बाबा रिसॉर्ट सभागृहात बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत विजेत्यांना आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते बक्षीस वितरण
Nandurbar, Nandurbar | Aug 26, 2025
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आल्या...