चिखलदरा: मुसळधार पावसाने बेलकुंड दरम्यान जंगलात दरड कोसळली; प्रवाशांनी मलबा हटवून रस्ता केला खुला
Chikhaldara, Amravati | Jul 24, 2025
मेळघाटात मुसळधार पाऊस कोसळत असताना धारणी बिजूधावडी मार्गे आणि हरीसाल, चिखली मार्गे जाणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील कोहा...