श्रीगोंदा: पंचायत समितीच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहामध्ये आमदार विक्रमसिंह पाचपुतेंचा शिक्षण विभागाकडून सन्मान
Shrigonda, Ahmednagar | Jan 6, 2025
श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघांमध्ये नवनिर्वाचित भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचा पंचायत समितीच्या धर्मवीर...