धुळे: नगावबारीत शासकीय योजना नोंदणी शिबिरास उदंड प्रतिसाद; एबी फाउंडेशनच्या उपक्रमातून ३०० हून अधिक नागरिकांनी केली नोंदणी
Dhule, Dhule | Sep 4, 2025
धुळे शहरातील नगावबारी परिसरात एबी फाउंडेशनतर्फे आयोजित शासकीय योजनांच्या नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला....