आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी सकाळी आठच्या दरम्यान सिडको येथे उस्मान नगर रोडवर सकाळी 40 किलोचा अजगर निघाला समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल सिडको येथील स्थानिक रहिवाशांनी सर्प मित्राला बोलून त्या 40 किलोच्या अजगराला सर्पमित्र यांनी पकडण्यात आले काही काळ सिडको परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सर्पमित्र यांनी अजगराला वनरक्षकांच्या स्वाधीन केले समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल