दिनांक 23 जानेवारी रोजी कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील फेटरी ओयो हॉटेल येथे एका युतीचा खून झाले प्रकरणी गुन्हा नोंद आहे सदर गुन्ह्याचा तपासात निष्पन्न झाले की नमूद हॉटेल मालकाजवळ ओयो कंपनीचे कोणतेही कागदपत्रे अथवा परवाना नसताना ओयो कंपनीचे लोगो चा वापर करून अनधिकृत पणे ओयो कंपनीचे नाव देऊन हॉटेल चालवत आहे अशावेळी तात्काळ दिनांक 24 जानेवारी रोजी आरोपी नामे हॉटेल मालक राहुल सुरेश मिश्रा यांना तात्काळ अटक करण्यात आली