आज दिनांक:-१९/०१/२०२६, वार:- सोमवारला व्यावसायिक प्रशिक्षण अंतर्गत (अग्नी विना अन्न ) शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. अग्नि न लावता अन्न कसे तयार करावे.खाण्याच्या विविध पदार्थ कशा तयार केल्या जातात. व त्या कसे विकले जातात त्याचे मार्केटिंग कसे करावे. हे प्रात्यक्षिक द्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी पदार्थ खूप सुंदर चवदार बनवलेल्या होत्या ते सर्व पदार्थ सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने त्यांच्याकडून बनवलेल्या पदार्थ पैसे देऊन ख