उत्तर वनपरिक्षेत्र देवरी अंतर्गत ग्राम मुल्ला/हेटी येथे दिनांक 4 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहिती नुसार रानडुकरांची अवैध शिकार व मास विक्री करणारे टोळीला पकडून त्यांच्याकडून मास व शिकारीचे साहित्य जप्त केले याप्रकरणी वन विभागाच्या पथकाने एकूण सात जणांना ताब्यात घेतले आहे कुंताबाई राऊत रवींद्र भुते विजय वाघाडे तिन्ही राहणार मुल्ला/हेटी तर जितेंद्र पुंगळे विजय झि़गर मडावी हेमराज कुंभरे तिन्ही राहणार बोरकन्हार असे अटक केलेले आरोपीचे नाव आहेत वनविभ