नंदुरबार: नंदुरबार शहरातील दंडपाणेश्वर मंदिरासमोरून मोटरसायकल चोरी
10 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 8:30 वाजेच्या दरम्यान छगन शिंदे यांची वीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एमएच 39 टी 82 42 ही नंदुरबार शहरातील दंड दंडपाणेश्वर मंदिरासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे याबाबत दिनांक 12 सप्टेंबर रोजी रात्री छगन शिंदे यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल