स्थानिक इंदिरा गांधी विद्यालय मध्ये 14 जानेवारी ला 9 वा रोजी विद्यार्थ्यांना भूगोल दिनाविषयी माहिती सांगण्यात आली. भूगोलाच्या विषयी जनसामान्यात असणारी भीती दूर व्हावी त्याचे महत्त्व लोकांना समजावे या उद्देशाने भारत सरकारकडून साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय भूगोल दिन. शालेय विषयात सर्वात न आवडणारा विषय म्हणजे भूगोल. मात्र तेवढाच उत्साहवर्धक आहे मकर संक्रांतीला अर्थात 14 जानेवारीला हा दिवस साजरा करण्यात