अमरावती: राजापेठ हद्दीतील मधुसूदन कॉलनीत मजुराचा अपघाती मृत्यू; पायऱ्यांवरून घसरून तिसऱ्या मजल्यावरून पडला मजूर
Amravati, Amravati | Sep 3, 2025
राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गजानन महाराज मंदिराजवळील मधुसूदन कॉलनी येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत पायऱ्यांवरून...