मंगळवेढा: कचरेवाडी पुलाजवळ मागील भांडणाच्या रागातून एकास पीव्हीसी पाईपने मारहाण, मंगळवेढा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Mangalvedhe, Solapur | Sep 11, 2025
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी पुलाजवळ एका २० वर्षीय तरुणावर PVC पाईपने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी ऋतीक सुरेश...