रिसोड: रिसोड शहरातील कैलास नगर मधील आरक्षीत जागा घरकुलासाठी द्या, बाळासाहेब देशमुख यांचे मुख्याधिकार्यांना निवेदन
Risod, Washim | Oct 31, 2025 प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 37(1) अन्वये सुधारीत विकास योजनेत फेरबदल करून रिसोड शहरातील शेत सर्वे नंबर मधील आरक्षाणाने बाधीत सर्वे नंबर 9 मधील 2.25 हेक्टर आर जागे पैकी काही जागा कैलास नगर मध्ये राहणा-या रहीवाश्यासाठी देण्याची मागणी महाविकास आघाडी चे जिल्हा समन्वयक बाळासाहेब देशमुख यांच्यासह या वस्तीतील 51 रहीवाशांनी एका निवेदनातून मुख्याधिकारी नगर परिषद यांना केल्याची माहिती दि. 31 ऑक्टोबर रोजी दिली आहे.