समुद्रपूर: गिरड येथील प्राचीन श्रीराम मंदिरात मोठ्या उत्साहात सामूहिक तुळशी विवाह संपन्न
समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथील सुप्रसिद्ध पुरातन श्रीराम मंदिरात सामूहिक तुळशी विवाह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तुळशीची विधीवत पुजा अर्चना करून मंगलाष्टके म्हणून तुळशी विवाह करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात श्रीराम भक्त सहभागी झाले होते.