गोंदिया: दाम्पत्याने केली एकमेकाला मारहाण,विवाहानंतर सुरू झालेल्या कौटुंबिक वादाला उत येत शहरातील लक्ष्मीनगर परिसरात घटना
विवाहानंतर सुरू झालेल्या कौटुंबिक वादाला उत येत शहरातील लक्ष्मीनगर परिसरात दाम्पत्याने एकमेकाला मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी बुधवारी (दि. ५) शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. नागपूरमध्ये खासगी नोकरी करणाऱ्या पल्लवी अमोल चौरे (३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे व पती अमोल सुरजलाल चौरे (३८) यांचा सन २०२२ मध्ये विवाह झाला. काही काळ सर्व ठीक असले तरी दाम्पत्यामध्ये सातत्याने वाद सुरू असल्याचे पल्लवीने नमूद केले आहे. मंगळवार