डी बी सायन्स कॉलेज गोंदिया येथे वृंदावन येथील श्री आनंदम धाम ट्रस्टचे पीठाधीश्वर, परमपूज्य सद्गुरु श्री ऋतेश्वरजी महाराज यांच्या पावन उपस्थितीत हनुमंत कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवून आमदार विजय रहांगडाले यांनी आशीर्वाद घेतले. कार्यक्रमाला आदरणीय खासदार मा.श्री.प्रफुल्ल पटेल साहेब, आमदार श्री. राजकुमार बडोले, साधुसंत, भक्तगण तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.