आज मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान नायगाव शहरात नायगाव तालुक्यातील कुंचेली येथील स्थानिक रहिवासी चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना आमदार राजेश पवार आणि खासदार रविंद्र चव्हाण यांच्या कडे अशी मागणी केली आहे की,प्रवाशांची गैरसोय पाहता नायगाव येथे बसस्थानकाची उभारणी करावी अशी मागणी स्थानिक रहिवासी कूंचेलीकर यांनी आज दुपारी नायगाव शहरात आमदार व खासदार यांच्याकडे केली आहे.