पाथ्री: गुंज गावात शिरले पाणी, आरोग्य उपकेंद्राला पडला पाण्याचा वेढा
पाथरी तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला महापूर आला आहे यामुळे तालुक्यातील गुंज या गावात पाणी शिरले असून गावात असलेले उपकेंद्र देखील पाण्यात गेली आहे संपूर्ण उपकेंद्राला पाण्याचा वेळा पडला असून दुपारी बाराच्या सुमारास उपकेंद्रात पाणी शिरले